तुळजापूर: नवरात्रीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ दोन दर्शन प्रकार राहणार बंद
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन…
तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न, ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
तुळजापूर. -: श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता आज, पहाटे, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात सीमोल्लंघन सोहळ्याने झाली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाच्या उधळणीत आणि ‘आई राजा…
श्री आई तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा
तुळजापूर – शारदीय नवरात्र महोत्सवात आज सोमवार, आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना…
श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटींचा दिलासा, महिलांना एक हजार साड्यांचे वाटप
धाराशिव : राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तातडीने मदतीला…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५
तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवात देवीची नित्योपचार पूजा संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक विधींना भक्तिभावाने सुरुवात झाली असून,आज मंगळवार (दि. २३ सप्टेंबर) रोजी…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव
पं.जयतीर्थ मेवुंडींच्या गाण्याने रसिक तल्लीन ; समाजसेविका सुजाता चव्हाण यांचा सत्कार तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याचे आघाडीचे…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५
कुलस्वामिनीच्या तुळजापुरनगरीत भक्तिभावाच्या वातावरणात घटस्थापना ; नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात तुळजापूर – दि.२२ सप्टेंबर (माध्यम कक्ष ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, आश्विन शुक्ल…
तुळजापूर श्री आई तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम
तुळजापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४७ दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…







