कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट

तुळजापूर – मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस…

वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन धाराशिव – वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिवच्या वतीने आज…

मतदारांनी निर्भयपणे,कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा , निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देशमुख यांचे आवाहन

धाराशिव – धाराशिव नगर परिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.यासाठी ९४ हजार १४ मतदार संख्या असून या मतदारांनी निर्भयपणे शांतपणे शांततेत व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान…

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान धार्मिक स्थळे,रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या कार्यक्रमाच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता अंमलात…

सोलापूर महानगरपालिकेकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरण काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, सदर कामाची…

जिल्हा नियोजन समिती निधी – अखेर स्थगिती उठवली, नियोजन विभागाचा आदेश जारी

22 कोटींच्या 106 कामा व्यतिरिक्त इतर सर्व प्रशासकीय मान्यता रद्द धाराशिव – जिल्हा नियोजन समिती निधीच्या वाटपावर अखेर तोडगा निघाला असुन 106 कामावरील 22 कोटींची स्थगिती उठवली आहे. कार्यारंभ आदेश…

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षणाची सोडत जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण निश्चित धाराशिव / मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५ गटांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या…

जिल्हा नियोजन समितीची बैठक १५ ऑक्टोबरला; पालकमंत्री सरनाईक घेणार विकास कामांचा आढावा

धाराशिव – धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वपूर्ण बैठक येत्या १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणाऱ्या…

जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यावश्यक ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाभावी संस्थांची समन्वय बैठक धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन शेती,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांना…

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६ मध्ये सहभागी व्हा!

वयोगट: १५-२९ वर्षे नोंदणीची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५ लिंकवर क्लिक करा आणि आताच नोंदणी करा: mybharat.gov.in पहिला टप्पा : विकसित भारत प्रश्न मंजुषा (१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५)दुसरा…