नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त

Spread the love

धाराशिव – : सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित समस्याबाबत नागरिकांनी खालील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

श्रीमती विशाखा बलकवडे,नायब तहसिलदार महसूल/ पुरवठा, धाराशिव मो. 9767587454, श्रीमती मनिषा कोळगे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,तुळजापूर मो. 8888258287, सचिन बिराजदार, निरीक्षण अधिकारी पुरवठा,उमरगा मो. 9922809873,श्रीमती हर्षाली खाडे,निरीक्षण अधिकारी पुरवठा, लोहारा मो.9422615958, श्रीमती मनिषा आस्कर,निरीक्षण अधिकारी पुरवठा,भूम मो. 8805991343, गोपाल तापडिया,निरीक्षण अधिकारी पुरवठा,कळंब मो. 9527281965, मिलींद पराळे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,परंडा मो.9175595212, श्रीमती विद्या राठोड,निरीक्षण अधिकारी पुरवठा,वाशी मो. 9922962461 असे आहेत.

वरील अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यात काही अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *