नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाची तयारी इंधन पुरवठा समस्येसाठी तालुका निहाय अधिकारी नियुक्त

Spread the love

धाराशिव -: सद्यस्थितीत आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभुमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसची पेट्रोल,डिझेल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित समस्याबाबत नागरिकांनी खालील संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

श्रीमती विशाखा बलकवडे,नायब तहसिलदार महसूल/ पुरवठा, धाराशिव मो. 9767587454, श्रीमती मनिषा कोळगे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,तुळजापूर मो. 8888258287, सचिन बिराजदार, निरीक्षण अधिकारी पुरवठा,उमरगा मो. 9922809873,श्रीमती हर्षाली खाडे,निरीक्षण अधिकारी पुरवठा, लोहारा मो.9422615958, श्रीमती मनिषा आस्कर,निरीक्षण अधिकारी पुरवठा,भूम मो. 8805991343, गोपाल तापडिया,निरीक्षण अधिकारी पुरवठा,कळंब मो. 9527281965, मिलींद पराळे,निरीक्षण अधिकारी पुरवठा,परंडा मो.9175595212, श्रीमती विद्या राठोड,निरीक्षण अधिकारी पुरवठा,वाशी मो. 9922962461 असे आहेत.

वरील अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यात काही अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्याच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *