निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी विहित वेळेत पार पाडाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि विहित वेळेत…
भटके-विमुक्त कागदपत्रे अभियानाला परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद ; तीन दिवसांत ४७१ सेवा व कागदपत्रांची कार्यवाही
विविध प्रमाणपत्रे,शासकीय योजना व सेवांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन धाराशिव – शासकीय योजनांचा लाभ घेण्याची इच्छा आहे,मात्र त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करायची,अर्ज कुठे करायचा, कोणत्या विभागाशी संपर्क…
दुधाळवाडीत पशुपालकांना थेट गोठ्यावर मार्गदर्शन
‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत पशुसंवर्धन योजनांचे मार्गदर्शन शिबिर ; पशुधन विम्यासह चारा टंचाईच्या नियोजनावर भर धाराशिव – दुष्काळजन्य परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा चारा कसा उपलब्ध करायचा, उपलब्ध चाऱ्याचे नियोजन कसे करायचे आणि…
विधानपरिषद निवडणुकीत प्रचार साहित्याच्या छपाईवर निर्बंध
पत्रके,भित्तीपत्रके छापण्यापूर्वी मुद्रकांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक ; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी…
दोन बालकांना नात्यांतर्गत दत्तक विधान ; दोन कुटुंबांच्या नात्याला कायदेशीर अधिष्ठान
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दत्तक आदेश सुपूर्द धाराशिव – नात्यांची वीण आधीच घट्ट होती.आपुलकी आणि प्रेमही होते.आता या नात्याला कायद्याचेही भक्कम अधिष्ठान मिळाले.जिल्ह्यात दोन बालकांची नात्यांतर्गत दत्तक विधान…
ऊस वाड्याचा एकही भाग वाया जाऊ देऊ नका ; जनावरांच्या चाऱ्यासाठी नियोजन कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
साखर कारखाने,कृषी,पशुसंवर्धन विभाग व मुरघास व्यावसायिकांची संयुक्त बैठक धाराशिव – पावसाच्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर येत आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये,यासाठी जिल्ह्यात…
धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाराशिव – पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.येणाऱ्या काळात जनावरांच्या गोठ्यात चारा कमी पडू नये आणि उपलब्ध चाऱ्यासाठी…
नागरिकांना सेवा देतानाच त्यांच्याकडून सूचनाही मागवाजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
सुधारणा उत्सवाबाबत बैठक धाराशिव – शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना केवळ सेवा देणे एवढ्यापुरती प्रशासनाची भूमिका मर्यादित न राहता,ती सेवा आणखी सहज,कमी प्रक्रियेत आणि कमीत कमी वेळेत प्रभावीपणे कशी देता येईल,…
भटक्या-विमुक्तांच्या दारी पोहोचले हक्काचे दाखले
जिल्ह्यात विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकाच दिवशी सुमारे १,६०० प्रमाणपत्रांचे वाटप धाराशिव – कायमस्वरूपी रहिवासाचे ठिकाण निश्चित नसल्याने आधारकार्डापासून जात प्रमाणपत्रापर्यंतची कागदपत्रे मिळविताना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या विमुक्त जाती…
प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश धाराशिव – गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पाणी मिळावे,यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.मात्र, ही कामे…