नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कायद्यांबाबत बैठक नवी दिल्ली – : नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक आणि प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन…
दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदीसाठी आरटीओ करमाफीचा लाभ
धाराशिव – (प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदी करताना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत आरटीओ करमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या २७ जुलै २०२१ च्या अधिसूचनेनुसार आणि गृहमंत्रालय व…
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार
मार्चपर्यंत पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करणार आहोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, -: ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठीप्रायोगिक…
शेतकऱ्यांना सिंचन आणि नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठ्याची हमी,पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
निम्न तेरणा व सीना-कोळेगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक धाराशिव – फेब्रुवारी शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच नागरी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील…
कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा धाराशिव – सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत.असे निर्देश सार्वजनिक…
बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी,कामगार मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी,कामगार मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची ऑनलाईन नोंदणी आता कोठूनही करता येणार आहे. तसेच त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीककरिता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम…
महामंडळ लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बैठक; अडचण असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आमदार कैलास पाटील यांचे आवाहन
धाराशिव – जिल्ह्यातील विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व महामंडळांच्या अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक सोमवार (ता. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील यांच्या मागणीनुसार ही…
माजी सैनिक पत्नी,वीर नारी व विधवा पत्नी यांच्यामार्फत बचत गट योजना राबविणार
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा धाराशिव दि.८ फेब्रुवारी जिल्ह्यातील माजी सैनिक पत्नी वीर नारी,विधवा पत्नी यांच्यामार्फत बचत गट योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक पत्नी,विधवा पत्नी,वीर…
७ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू
धाराशिव – फेब्रुवारी आगामी धार्मिक सण,उत्सव आणि आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा -सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हाधिदंडाकारी यांनी जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.हा आदेश ७ फेब्रुवारी…
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक योजना; औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर
राज्यात लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरलेली असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आलं आहे. “महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती…






