जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याकडून धाराशिव नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी

Spread the love

धाराशिव – धाराशिव येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांनी २७ एप्रिल रोजी केली.या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मेकॅनिकल इंजिनिअर श्री.थोरबोले, डेपो मॅनेजर श्री.भांगे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी बस स्थानकाच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.पाहणीच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली आणि आवश्यक सुधारणा व कामाच्या गतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.यामुळे बस स्थानकाच्या विकासकामांना आवश्यक वेग व गुणवत्ता मिळण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *