विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे आवाहन
लातूर : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, अनोळखी लिंक उघडू नका, संशयास्पद फोन कॉल्स किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू…
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर मुंबई :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली…
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण – 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन…
असाक्षर मुक्त गावाचा संकल्प घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे आवाहन
नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती धाराशिव – देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ धाराशिव – २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर…
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक
सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन धाराशिव – २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस.लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व मतदान…
पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास र. रु. १० लक्ष विम्याची रक्कम प्राप्त
मे. सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै. निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होऊन निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात…
योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावीजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या सर्व धर्मांप्रती असलेल्या समानतेच्या भावनेचा आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.त्यांच्या…
निवृत्तीवेतनधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी २८ जानेवारीला धाराशिव येथे पेन्शन अदालत
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,महालेखाकार कार्यालय,नागपूर व कोषागार कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने २८ जानेवारी…
स्वाधार योजनेतील २५९ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीग्रस्त; ३१ जानेवारीपर्यंत त्रुटीपूर्तता व हार्डकॉपी सादर करावी
धाराशिव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२५-२६ अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त समाज…
