
या सैनिकी मेळाव्यामध्ये खालील रेकॉर्ड ऑफिसचे प्रतिनिधी उपस्थित होते :-
१.Armoured
२.Arty
३.Maratha LI
४.Mahar Regt
५.Mech Infantry
6.. AMC
या मेळाव्यामध्ये खालील गोष्टींचे आयोजन आर्मडकोर सेंटर यांच्या कडून करण्यात आले –
१. मेडिकल चेकअप
2. विविध बँकांचे काउंटर
3. वरील नमूद रेकॉर्ड ऑफिस चे प्रतिनिधी यांचे कडून सैनिकी समस्या नोंदणी,आणि त्यावरील उपाय व्यवस्था. करण्यात आली
4. विविध प्रकारच्या वाहनांच्या डीलर्स ची काउंटर्स.
.5. सैनिकांच्या पेन्शन विषयी समस्या तसेच ECHS हॉस्पिटल विषयी समस्या व तक्रारी, तसेच माजी सैनिकांच्या डिस्चार्ज बुक मध्ये झालेल्या त्रुटी याचे निरकरण करण्यात आले,
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार साहेब धाराशिव,, तसेच आर्मर्ड कोर येथील कर्नल कुलविंदर सिंग साहेब तसेच मेजर विवेक कुमार साहेब व त्यांचा स्टाफ उपस्थित होता या सैनिकी मेळाव्याचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माजी सैनिकांनी घेतला आपल्या आणि अडचणी संबंधित रेकॉर्डला कळवण्यात आल्या, तसेच पॉलिक्लिनिक हॉस्पिटल, विषयी तक्रारी स्टेशन हेडकॉटर अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करून, लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले,, धाराशिव जिल्ह्यात सी,एस,डी कँटीन लवकरात लवकर येत असून,आर्मी हेडकॉटर यांनी धाराशिव येथे कॅन्टीन मंजूर केली आहे, यापूर्वी निवेदन दिलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले, याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील 195 माजी सैनिक नी लाभ घेतला यावेळी वीर नारी, माजी सैनिक विधवा यांनी या मेळाव्याचा भरपूर फायदा घेतला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार, धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे आपणही उपस्थिती दर्शविल्याबद्दल तुमचे संघटनेतर्फे मनःपूर्वक आभार ,जय हिंद,माजी सैनिक, अशोक गाडेकर धाराशिव माजी सैनिक, शिवसेना सेल, प्रदेश उपाध्यक्ष