
धाराशिव :- दुष्काळाच्या छायेखाली शेतकरी अडचणीत तर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत,वरुडा परिसरातील परिस्थिती पाहिली,एका शेतकऱ्याची म्हैस आजारी असल्याचे कळाले,पशु वैद्यकीय मित्रा सोबत त्या ठिकाणी गेलो,तिथल्या शेतकऱ्यांनी आवर्जुन यायला सांगितले,पशु वैद्यकीयाने म्हशीला

सलायन,इंजेक्शन व औषध दिले,पाणी,चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत त्याच बरोबर औषधांची उपलब्धता हवी, शेतकऱ्यांना बोलता येते परंतु त्या जनावरांचे काय..? पशु पक्षी व प्राणी जनावरे यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची व्यवस्थेसाठी माझा सातत्याने पाठपुरावा आहेच तर त्यांच्या आरोग्याचाही प्रश्नाकडे शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहेत.. सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे.