“महिला घेणाऱ्या नव्हे, तर कमवणाऱ्या आणि देणाऱ्या बनाव्यात”

मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ७५० महिला शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शाश्वत शेती, पाणी व जमीन संवर्धन आणि महिला शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने…