धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
विश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ…
विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष…
श्री आई तुळजाभवानी देवींचरणी राजकुमार देशमुख यांची एक लाख रुपयांची देणगी
तुळजापूर – सातारा जिल्ह्यातील खटाव येथील राजकुमार आनंदराव देशमुख यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली. राजकुमार आनंदराव देशमुख हे आपल्या पत्नी गोदावरी देशमुख…
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स तसेच भिंतींवरील…
सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज
सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. जिल्ह्याचे प्रशासन…
छत्रपती संभाजी नगर सोलापूर हायवेवरील चोऱ्या कमी व्हायचं नाव घेईना!हायवेवरून चालत्या ट्रकमधुन चोरलेल्या २ लाख ९ हजार रू. किंमतीच्या मेंढया २४ तासात जप्त
विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव :- पोलीस ठाणे येरमाळा हददीत पहाटे हायवेवरून जाणारे चालते ट्रकमधुन अज्ञात चोरट्यांनी मेंढया काढुन चोरून घेवुन गेले बाबतची घटना घडली होती त्याअनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर,…
गेट टुगेदर ..बालमैत्रीच्या आठवणींना उजाळा, विश्वासाच्या नात्यांचा सुंदर मेळावा , सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे
धाराशिव :- शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, निरागस आणि अविस्मरणीय काळ. इयत्ता पहिली ते दहावी, तसेच अकरावी-बारावी आणि पुढील शिक्षणाच्या प्रवासात लाभलेले वर्गमित्र, मैत्रिणी व सहकारी हे आयुष्याचा…
सर्व पक्षांनी बीएलए नेमून प्रशासनाला सहकार्य करावेमुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम
कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करणारजिल्हाधिकारी श्री.पुजार धाराशिव – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी…
धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती
धाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार…