जिल्हा न्यायालयात विधीज्ञ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी – ॲड.जयप्रकाश साळुंखे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान

धाराशिव – जिल्हा न्यायालयाच्या विधीज्ञ मंडळाच्या कक्षामध्ये आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात व अत्यंत आदरभावाने साजरी करण्यात आली. या वेळी विधीज्ञ मंडळाचे जेष्ठ सदस्य ॲड.जयप्रकाश साळुंखे यांनी…

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता (भाऊ ) कुलकर्णी

धाराशिव – भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुतीवर भर देत जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात २२४ मावळ्यांचे रक्तदान : – मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

धाराशिव – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळा प्रतिष्ठानच्यावतीने धाराशिव येथे एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. समाजसेवेचा आदर्श ठेवत, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २४३…

शौकत शेख यांची शिवसेना (ठाकरे) धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी निवड धाराशिव दि.13 (प्रतिनिधी) – शहरातील शौकत नरुद्दीन शेख यांची शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव – कळंब विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात…

माजी आमदाराच्या पुत्राकडून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट

तुळजापूर – कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांचे पुत्र आदित्य सुराणा आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांनी आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट दिल्या. तसेच…

श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी कर्नाटकातील भाविकाकडून 5 तोळे सोने अर्पण

तुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील रहिवासी असलेले देवेंद्र मुचलांब्रे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आज पहाटे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या…

पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप

छत्रपती संभाजी नगर – सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रन्सफर करण्यात येतात. मात्र, लाच कधी ऑनलाईन घेतली जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळणार…

ऑपरेशन सिंदूर: भारतीय वायुसेनेकडून यशस्वी कार्यवाही, मोहीम अद्याप सुरू

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेने (IAF) “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत नेमून दिलेली कामे अत्यंत अचूकतेने आणि व्यावसायिक कौशल्याने यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत राहून, ही ऑपरेशन्स विचारपूर्वक…

श्री.आई तुळजाभवानी मंदिरात कडक सुरक्षाव्यवस्था; भाविकांची कसून तपासणी

तुळजापूर – राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री.आई तुळजाभवानी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी पाहता आणि अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. देशभरातून हजारो…

धाराशिव रेल्वे स्थानक व धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्ग चा ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आढावा

धाराशिव – धाराशिव ( उस्मानाबाद) रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले असून, केंद्र सरकार व रेल्वे विभागाकडून “धाराशिव” हे नाव अधिकृतपणे वापरण्यास मान्यता मिळावी यासाठी कार्यवाही सुरू आहे.…