राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६ मध्ये सहभागी व्हा!

Spread the love

वयोगट: १५-२९ वर्षे

नोंदणीची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५

लिंकवर क्लिक करा आणि आताच नोंदणी करा: mybharat.gov.in

पहिला टप्पा : विकसित भारत प्रश्न मंजुषा (१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५)
दुसरा टप्पा: विकसित भारत निबंध स्पर्धा (२३ ॲाक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५)
तिसरा टप्पा: विकसित भारत पीपीटी राज्यस्तरीय स्पर्धा (२४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५)
चौथा टप्पा: राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅम्पियनशिप नवी दिल्ली (१०-१२ जानेवारी २०२६).

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *