वाशी आयटीआय मध्ये ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ व ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा
धाराशिव – जैन मुनि कुलभूषण देशभूषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजवंदन सोहळा व ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र…
घरोघरी तिरंगा -२०२५धाराशिव येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव – जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आज घरोघरी तिरंगा -२०२५ अंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे सभा
धाराशिव – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे सभा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:१५ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार आहे.या सभेमध्ये १…
१८ ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन
धाराशिव – महिलांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या…
स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसेवादल सैनिकांचे योगदान मोलाचे एडवोकेट अजय वाघाळे पाटील.
धाराशिव : शरद पवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव व राष्ट्रसेवा दल धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चला राष्ट्रसेवादल समजून घेऊया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाचे प्रमुख…
बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा; नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णतः निःशुल्क
मुंबई -: राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी…
जिल्ह्यातील १,४०७ ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांना महाऑनलाइन आयडी न मिळाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून विविध दाखले आणि प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प झाले
पुणे – जिल्ह्यातील १,४०७ ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांना महाऑनलाइन आयडी न मिळाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून विविध दाखले आणि प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प झाले आहे.यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळत नसून,…




