राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी राज्य निवडणूक आयुक्त.
मुंबई -: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही…
श्री आई तुळजाभवानी मातेची ‘मंचकी निद्रा’ २० डिसेंबरला; सायंकाळच्या पूजाविधींच्या वेळेत बदल
तुळजापूर: कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात येत्या शनिवारी, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी देवीजींची ‘मंचकी निद्रा’ सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पूजाविधींच्या वेळेत बदल करण्यात आले असून,…
पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
येरवडा/विश्व प्रशांत न्यूज पुणे – पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण एका करागृहात असलेल्या कैदयाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कैद्याची…
अर्जुन दिपांजली विशाल सरडे यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
शुभेच्छूक: आजी आजोबा,मामा,मामीव काळे परिवार
खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी 65 कंत्राटदारांवर कारवाई सुरु
वर्धा – : बांधकाम कामगारांना 65 ठेकेदार व कंत्राटदारांनी 90 दिवसांचे बोगस खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोटीस बजावून त्यांच्या विरुध्द धडक कार्यवाही सुरु केली आहे.त्यातील…
राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा
राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी…
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,चि.शंभुजा सुषमा ऋषिकेश काळे.
शुभेच्छूक , आजी ,आजोबा.
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
धाराशिव – : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन अपत्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या कुटुंबाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.संबंधित कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा…
क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न
धाराशिव -: राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडाविषयक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार दिनांक १२ ते १८ डिसेंबर,२०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताह…




