जिल्ह्यात १ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनांची शक्यता लक्षात घेता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजेपासून ते १ डिसेंबर २०२५…

माजी मंत्री तथा तुळजापूर आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न

तुळजापूर :- माजी गृहमंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव चि. मल्हार पाटील यांचा विवाह सोहळा तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चि.…

सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले !

धाराशिव पोलिसांची कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा नमुना सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव अडचणीला धावले ! धाराशिव – देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा मेडसिंगा गावचा ओम लिंबराज भोरे हा युवक भारतीय सैन्यात अग्नीवीर…

युवकांमध्ये प्रचंड क्षमता : जिल्ह्याचा नावलौकिक करा – जिल्हाधिकारी पुजार यांचे आवाहन

जिल्हा युवा महोत्सवाचे उद्घाटन धाराशिव दि.२० नोव्हेंबर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे.स्पर्धांमध्ये उत्कृष्टता साधून राज्य आणि देशपातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा.प्रत्येक कलाप्रकार हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग आहे.आत्मविश्वासाने मंचावर…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुधवार दि.१९ पासून पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय…

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या School Bus चालक मालकांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन कार्यशाळा

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबार येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांचे निधन व अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता…

सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप काळे यांचा इशारा

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात…

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस 10 वर्षे शिक्षा व 45 हजरांचा दंड – धाराशिव कोर्टाचा निकाल

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज खुनाच्या गुन्ह्यात धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांनी एका आरोपीस दोषी ठरवत 10 वर्ष कैदेची व 45 हजार रुपये…