दत्त भक्तीच्या साक्षीने रुईभरमध्ये भव्य कलशारोहण; १९ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

रुईभर : येथील श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर यांच्या वतीने मंदिराच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या भव्य कलशारोहण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला

राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. या 75 संस्थांपैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या आहेत. त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी…

कामाचा माणुस – अजित पवार यांचे फोटो व्हिडिओ पाठवा, विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात ‘कामाचा माणूस’ म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला, असे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण आपण छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून जतन…

शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे पत्र वितरित बाबत सखोल चौकशी करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित…

शिवजयंती निमित्त सोलापूर महानगरपालिकेत भव्य Blood Donation Camp संपन्न

Solapur : Chhatrapati Shivaji Maharaj जयंती उत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळ (सोमपा) यांच्या वतीने सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी Solapur Municipal Corporation परिसरात भव्य Blood Donation…

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गतलातूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

लातूर – : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वृद्धीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महा निर्यात इग्नाईट…

संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया-जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव – संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात…

सोलापूर हादरले: भरधाव वाहनाच्या धडकेत तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

महाशिवरात्रीच्या आनंदावर विरजण सोलापूर शहरात सोमवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुण मित्रांचा जागीच करुण अंत झाला.…

कला केंद्रात बारी पाहण्यासाठी गेला,परतताना जीव गमावून बसला

धाराशिव – (प्रतिनिधी ) चोराखळी ता. कळंब येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मयताचे…

ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा…