खेर्डा येथे शेतकऱ्याच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
धाराशिव |( कळंब तालुका प्रतिनिधी) – कळंब तालुक्यातील मु.पो. खेर्डा (जि. धाराशिव) येथे अल्पभूधारक शेतकरी प्रभू संतराम भक्ते यांच्या घराला गुरुवारी (दि. 20 फेब्रुवारी 2026) दुपारी अचानक आग लागून मोठे…
असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने सर्व असंघटीत कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व असंघटित पुरुष किंवा स्त्री…
लातूरच्या ट्युशन एरिया परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड व ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
लातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये…
धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय , सहा मजले, १६ कोर्ट आणि प्रशस्त सभागृहाचा समावेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव -: आपल्या धाराशिवचा कायापालट होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून, शहरात…
बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष पवार
यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमांसह भव्यदिव्य मिरवणूक – धनंजय शिंगाडे धाराशिव – बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रवीण सूर्यवंशी तर कार्याध्यक्षपदी सुधीर रामेश्वर पवार…
शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स,फ्लेक्स,पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल उभारावेत,असे निर्देश…
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन
धाराशिव – मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली.या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक ज्ञानासोबतच विविध सामाजिक…
श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या…
धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
धाराशिव -: पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. धाराशिव येथील अवघ्या सहा वर्षांच्या मायरा-फातेमा सलीम पठाण हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान…