महायुती सरकारचं खाते वाटप

कॅबिनेट मंत्री – 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री5.गिरीश महाजन – जलसंधारण…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

बीड –  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

तेरणा युथ फाऊंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड ,जिल्ह्यात ‘गाव तिथे व्यायामशाळा’ उपक्रम राबवणार

धाराशिव – तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यातच युथ फाऊंडेशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून येत्या…

संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही अन्याय सहन करू नका पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्या : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यात संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत…

आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही देशमुख कुटुंबियासोबत – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

बीड – मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. 09/12/2024 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानमंडळासह सर्वत्र पडले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज…

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने त्याच्या फोनच्या कॉल लॉगचा फोटो X (twitter) वर शेअर केला आहे. त्याने लिहिले, “जर मला २५ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते… माझ्या करिअरच्या शेवटच्या…

धाराशिव जिल्ह्यातील सन २०२५ वर्षातील स्थानिक सुट्ट्या जाहीर

धाराशिव – सन २०२५ या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष यांनी जाहीर केल्या आहे.सन २०२५ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहे. यामध्ये १७ जानेवारी २०२५ (शुक्रवार)…

सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, खासदार ओमराजे निंबाळकर

बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत…

ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत कराजिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष ,ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

धाराशिव – देशाच्या संरक्षणासाठी सीमेचे सैनिक कायम कार्यरत असतात.या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे.आपण प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग देवून सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजना तयार…

कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी मध्ये आज निघणार भव्य कॅण्डल मार्च,हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची बार्शीकरांची मागणी

बार्शी : बार्शीमध्ये कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज भव्य कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करतील. हत्येचा निषेध करण्यासाठी…