माजी सैनिक पत्नी,वीर नारी व विधवा पत्नी यांच्यामार्फत बचत गट योजना राबविणार

Spread the love

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा

धाराशिव दि.८ फेब्रुवारी जिल्ह्यातील माजी सैनिक पत्नी वीर नारी,विधवा पत्नी यांच्यामार्फत बचत गट योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक पत्नी,विधवा पत्नी,वीर नारी यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे प्रत्यक्ष,दूरध्वनी क्रमांक (२४७२)२२२५५७ यावर किंवा ७५८८५२७५५४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवमध्ये – कै अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार व पुण्यनगरी बक्षीस व पुरस्कार वितरण.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी 12 एप्रिल रोजी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत. शिंदे यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कै अनंत…

    पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम

    Spread the love

    Spread the loveपुणे, दि. ९ एप्रिल २०२६ — महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *