सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, खासदार ओमराजे निंबाळकर
बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत…
ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत कराजिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष ,ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ
धाराशिव – देशाच्या संरक्षणासाठी सीमेचे सैनिक कायम कार्यरत असतात.या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे.आपण प्रत्येकाने आपला अधिकाधिक सहभाग देवून सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजना तयार…
कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बार्शी मध्ये आज निघणार भव्य कॅण्डल मार्च,हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची बार्शीकरांची मागणी
बार्शी : बार्शीमध्ये कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज भव्य कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करतील. हत्येचा निषेध करण्यासाठी…
बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत…
श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजानोंदणी करण्याचे आवाहन
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात. श्री देविजीची सिंहासन…
शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत व औषधावरील जीएसटी रद्द करावा आमदार कैलास पाटील यांची विधानसभेत मागणी
धाराशिव -: शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक असणाऱ्या खत, औषध व साधनसामुग्रीवर 18 ते 28 टक्के जीएसटी घेतला जातो. एवढ्या मोठया प्रमाणात घेतला जाणारा जीएसटीमुळे शेतकरी अडचणीत असून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा…
अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त
पंढरपूर :- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन…
बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार ;पोलीस अधिकारी निलंबित…
शिवसेना शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
धाराशिव – यावेळी मा.आमदार कैलास घाडगे पाटील व धनंजय नाना शिंगाडे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, नाना घाटगे ,बाबू भाई ,पत्रकार चंद्रसेन बाबा, सुधीर पवार, अमजद सय्यद, मल्लिकार्जुन सोनवणे , प्रशांत…
सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न करा , प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे,मुलींना अनमोल असा संदेश
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो. २. लग्नापर्यंत…







