भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Spread the love

धाराशिव – भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य हे पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनसेवेची तळमळ यांचे उत्तम उदाहरण आहेत. जिल्ह्यात पक्षाच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे नेतृत्व नेहमीच प्रशंसनीय राहिले आहे.

जनसामान्यांच्या हितासाठी ते सतत कार्यरत असतात आणि भाजपच्या विचारधारेला त्यांनी निःस्वार्थीपणे बळ दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक विकासात्मक उपक्रम राबवले गेले आहेत.

त्यांच्या पुढील वाटचालीस भरभराटी मिळो, उत्तम आरोग्य लाभो आणि जनसेवेसाठी त्यांना अधिक उर्जा मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छूक

इंद्रजीत देवकते
जिल्हा सरचिटणीस

प्रवीण पाठक
प्रदेश कार्यकारिणी सदस्य

  • Related Posts

    जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ.पुजार यांच्या निवासस्थानी…

    धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण.

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज(प्रतिनिधी)धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *