गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा समावेश? तर आता त्या आरोपींची खैर नाही.

बारामती – अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. तर त्यांना कडक शासन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही पवारांनी नमूद केले. ठिकठिकाणी अल्पवयीन…

जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस कटिबध्दपालकमंत्री प्रतापराव सरनाईक

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ धाराशिव – जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येईल.नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी,मुलांना दर्जेदार शिक्षण,आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि बेरोजगारांच्या…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तेमहा आवास अभियानाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन

धाराशिव –  ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी “महा आवास अभियान” योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते…

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण

धाराशिव  – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.त्यानंतर जिल्हाधिकारी…

सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील ध्वजारोहण संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.

परंडा – सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील ध्वजारोहण संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळेस सरस्वती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी राष्ट्र भक्तीपर,देशभक्तीपर गीत देखाव्यासह सादर…

महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहाजणांना राष्ट्रपती सेवा पदक जाहीर

पुणे- दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहा अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात…

रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड“महाराष्ट्राचा अभिमान,उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानित

नाशिक – रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांना ग्रामीण भागात उद्योग, कृषि, दुग्धव्यवसाय, बँकिंग, शैक्षणिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल नाशिक येथे रिसील डॉट इन व समाचार वाणी…

कळंब शहर अतिक्रमणाच्या विळख्यात: वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण

धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस…