शेतकऱ्यांनी योजनांच्या सुलभ लाभासाठी,ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करा,जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांचे आवाहन
धाराशिव – शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच , हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती…
पुस्तक निर्मिती उपक्रम व सारांश लेखनविद्यार्थी,शिक्षक व अधिकारी सन्मानित
धाराशिव – महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत सारांश लेखन जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेते विद्यार्थी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम २०२४-२५ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तक निर्मिती उपक्रमात सहभागी…
उपलब्ध होणाऱ्या रोजगारातून संधीचे सोने करा,आमदार प्रवीण स्वामी, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
१३७ उमेदवारांची प्राथमिक निवड ३८८ उमेदवारांची मेळाव्याला उपस्थिती १४ स्टॉलवर ५२१ उमेदवारांनी केली स्वयंरोजगारासाठी नोंदणी धाराशिव – रोजगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यास मदत होते.युवावर्ग हा रोजगार नाही असे म्हणत आज समाजात…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव बसस्थानकाला भेट
बसस्थानकाच्या बांधकामाची केली पाहणी ,नवीन दोन बससेवेचा शुभारंभ धाराशिव बसस्थानकाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.सुसज्ज व स्वच्छता बसस्थानकात कायम राहील याकडे लक्ष द्यावे.नवीन बसस्थानकात प्रवाशांना विविध सोयीसुविधा…
जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस कटिबध्दपालकमंत्री प्रतापराव सरनाईक
७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ धाराशिव – जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येईल.नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी,मुलांना दर्जेदार शिक्षण,आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि बेरोजगारांच्या…
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तेमहा आवास अभियानाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन
धाराशिव – ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी “महा आवास अभियान” योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते…
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण
धाराशिव – ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.त्यानंतर जिल्हाधिकारी…
महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहाजणांना राष्ट्रपती सेवा पदक जाहीर
पुणे- दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागातील सहा अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापुर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह विभागाकडून राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात…







