उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या संधी ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ३ मार्च रोजी जिल्हास्तरीय बैठक पार पडली.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील उमेद…

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण होण्यास मदतजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

धाराशिव – नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि तालुकास्तरावर तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकशाही दिन हा उपक्रम अधिक…

धाराशिव : जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सायकलवरून केली धाराशिव शहराची पाहणी, शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे दिले निर्देश

धाराशिव – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता धाराशिव शहराची सायकलवरून पाहणी केली.शहर स्वच्छ,सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य…

महाड येथील दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ संपन्न

राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड – राज्य सरकारने न्यायिक पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी सुमारे 1000 कोटी रुपये निधीची तरतूद केलेली आहे.तसेच उच्च न्यायालयाच्या समितीकडून…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन

बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – : राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस…

” प्रत्येक रविवारी सायकलवर “मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग

धाराशिव – नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या “फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ” प्रत्येक रविवारी सायकलवर ” (“Every Sunday on Cycle”) हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची दखल पंतप्रधानांनी “मन की बात” कार्यक्रमात…

तुळजापूर तालुक्यातील चार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश तुळजापूर – जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी…

यंत्रणांनी सतर्क राहून संभाव्य पाणीटंचाईवर मात करावीजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

संभाव्य पाणी व चारा टंचाई आढावा बैठक धाराशिव – या वर्षातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार…

राज्यात ग्रामीण भागातील दर्जेदार रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँक करणार सहकार्य

बँकेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा मुंबई -: राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते, अन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकासाकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक सहकार्य…

जिल्ह्यात २१ वी पशुगणना अंतिम टप्प्यातपशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

धाराशिव – २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून,धाराशिव जिल्ह्यातील ७५ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती…