धाराशिव – कारगिल विजय दिवस साजरा
मेरा युवा भारत धाराशिव (उस्मानाबाद), कै.चंद्रभान लोमटे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, धीरूभाई अंबानी लिटल चॅम्प्स, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या सभागृहात 26 वा कारगिल विजय…
“मदत नव्हे, कर्तव्य!” — उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा प्रेरणादायी उपक्रम
धाराशिव — माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात “मदत नव्हे, कर्तव्य!” या संकल्पनेतून शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या…
धाराशिव जिल्हा कृती कार्यक्रम बैठक उत्साहात संपन्न
कार्यकर्त्यांची एकजूट, पक्षसंघटन बळकट करण्यावर भर धाराशिव- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ध्येय-धोरणांना मूर्त रूप देण्यासाठी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेली धाराशिव जिल्हा कृती कार्यक्रम बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात…
पर्यटनातून रोजगारनिर्मितीला प्रथम प्राधान्य लवकरच पर्यटनस्थळांचा एकत्रित प्रारूप आराखडा – आ. राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक आणि प्राचीन पर्यटनस्थळांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या भक्तिपीठाचे त्याला मोठे आशीर्वाद लाभलेले आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून…
कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे, अडवोकेट अँड अजय वाघाळे पाटील.
धाराशिव 27 जुलै महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ धाराशिव च्या वतीने वीज वितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागन्या संदर्भात कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.…
छायाचित्रकारावर हल्ला – पत्रकारांचे तीव्र निषेध!
व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य असलेल्या एका वरिष्ठ दैनिकाच्या छायाचित्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.…
श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्या बुद्धीमंथन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादl
१८० खेळाडूंचा सहभाग, ३० हजारांचे रोख पारितोषिक वाटप धाराशिव – जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘जि. एच. रायसोनी चषक २०२५ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २० जुलै रोजी शहरातील…
धाराशिवमध्ये मुस्लिम तरुणांचा शिवसेना (ठाकरे गट) मध्ये शक्तीप्रदर्शन; तौफिक काझी, इरफान शेख यांचा पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश
धाराशिव – स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम…
“तू हे बंदुकीसाठी करतोयस!” — हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणप्रकरणात पोलिसांची टाळाटाळ; गुन्हा नोंदवण्यास नकार?
धाराशिव – जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण व मारहाण प्रकरणात शहर पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आता खुद्द मडके यांनीच केला आहे. या घटनेनंतर…
पुढील शंभर दिवसात जिल्ह्यात शंभर जनता दरबार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित भाजपाचा निर्धार
धाराशिव – राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्याने जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार आणि प्रत्येक तहसील कार्यालयात…









