धाराशिव – नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नीता अंधारे यांची बदली
प्रशासनिक कारणास्तव शासनाचा निर्णय
धाराशिव -: महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव नगरपरिषदेत नवीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाने…
पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार
जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव – प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -२ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन ७५ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र यातील अनेक जण शासकीय…
संत ज्ञानेश्वर नगरात ‘शिवशक्ती शिवालय’मध्ये शिवलिंग स्थापना : महिलांच्या पुढाकारातून साकारले मंदिर
धाराशिव – संत ज्ञानेश्वर नगर येथे उभारण्यात आलेल्या शिवशक्ती शिवालय या मंदिरात ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिवलिंग स्थापना सोहळा पार पडणार आहे. या शुभप्रसंगी धाराशिव शहरातील सर्व…
आकांक्षित जिल्हा पुरस्कार २०२५ – धाराशिव जिल्ह्याचा सन्मान!
धाराशिव – नीती आयोगाद्वारे राबविण्यात येत असलेल्या “संपूर्णता अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव महसूल परिषद २०२५ मध्ये करण्यात आला. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री मा.…
आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’
आई तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनातील तलवार गायब? मंदिर समितीचा खुलासा – ‘तलवार सुरक्षित आहे’ धाराशिव – तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनासाठी वापरण्यात येणारी तलवार गायब झाल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केल्यानंतर आज मंदिर…
श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे १०८ फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून मागविण्यात आले फायबर मॉडेल
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत, तुळजापूर येथे १०८ फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद…
शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध लढा – आ. कैलास पाटील यांचा ठाम पाठिंबा गुंडशाहीच्या विरोधात आवाज; पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी एकवटले
धाराशिव (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पवनचक्की प्रकल्प उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देण्यात आला असून, कोऱ्या कागदांवर त्यांच्या सह्या घेण्यात…
धाराशिव नगरपालिकेत महिलाराज कायम – नीता अंधारे यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती, वसुधा फड यांचे योगदान कायम स्मरणात
धाराशिव :- धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा महिलाराज सुरू होत असून, वसुधा फड यांच्या बदलीनंतर राज्य शासनाने प्रशासकीय कारणास्तव बीड नगरपालिकेतील कार्यरत मुख्याधिकारी नीता अंधारे यांची नियुक्ती केली आहे. दिनांक…
हमाली करणारा फकीरा रशियापर्यंत कसा पोचला? अण्णा भाऊ साठेंची काळजाला भिडणारी प्रेरणादायी सफर
अण्णा भाऊ साठेंनी मराठी साहित्यातील कथा, लोकनाट्य, कादंबरी, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णने असे अनेक लेखन प्रकार हाताळले. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णा भाऊ साठे…
हेलिकॉप्टर पंढरपूर समजून उतरवले तुळजापुरात; पोलीस, महसूल, बांधकाम प्रशासनाची धावपळ!
तुळजापूर – हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. तुळजाभवानी मंदिरावर काही वेळ घिरट्या घालून ते थेट नळदुर्ग…








