जिल्हा नियोजन समितीची बैठक १५ ऑक्टोबरला; पालकमंत्री सरनाईक घेणार विकास कामांचा आढावा

धाराशिव – धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वपूर्ण बैठक येत्या १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणाऱ्या…

धाराशिव जिल्ह्यातील बँकांमध्ये ३१ कोटींच्या ठेवी बेवारस; परत मिळवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल १ लाख ४३ हजार ९६९ खातेदारांच्या ३१ कोटी रुपयांच्या ठेवी दावा न केल्यामुळे पडून आहेत. या हक्काच्या ठेवी मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना…

धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री पदी दत्तामामा भरणे यांची नियुक्ती

धाराशिव: राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या…

धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल…

ठाकरेनगर येथील नवरात्र महोत्सवाची धार्मिक कार्यक्रमाने सांगता

गरजू रुग्णांसाठी शिबिर, महिलांसाठी खेळ पैठणीचा यासह विविध कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद धाराशिव – धाराशिव शहरातील बाळासाहेब ठाकरेनगर येथील ठाकरेनगर नवरात्रोत्सव समितीच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाची धार्मिक कार्यक्रमाने सांगता झाली. नवरात्रोत्सव…

धाराशिव जिल्ह्यात निवडणुकीचे वारे: सात नगरपालिकांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; राजकीय घडामोडींना वेग

धाराशिव: गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. दिवाळीनंतर संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर केली…

जिल्ह्याची परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यावश्यक ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाभावी संस्थांची समन्वय बैठक धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन शेती,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांना…

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६ मध्ये सहभागी व्हा!

वयोगट: १५-२९ वर्षे नोंदणीची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२५ लिंकवर क्लिक करा आणि आताच नोंदणी करा: mybharat.gov.in पहिला टप्पा : विकसित भारत प्रश्न मंजुषा (१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५)दुसरा…

दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर तर्फे उपक्रम

सोलापूर  – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव प्रशांत पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर” या उपक्रमाचे आयोजन करण्यात…

तुळजापूर: नवरात्रीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ दोन दर्शन प्रकार राहणार बंद

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, गैरसोय टाळण्यासाठी दोन…