बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

Spread the love

धाराशिव – मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची भक्कम पायाभरणी केली.या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी वैज्ञानिक ज्ञानासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत समाजप्रबोधनाचे कार्य केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी वरिष्ठ लिपिक श्रीमती.आशा बंडगर,कनिष्ठ लिपिक चित्रा घोडके,वाहनचालक मोहन कोळी तसेच दप्तरी अनिल वाघमारे उपस्थित होते.


  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *