धाराशिव |( कळंब तालुका प्रतिनिधी) – कळंब तालुक्यातील मु.पो. खेर्डा (जि. धाराशिव) येथे अल्पभूधारक शेतकरी प्रभू संतराम भक्ते यांच्या घराला गुरुवारी (दि. 20 फेब्रुवारी 2026) दुपारी अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली.
दुपारच्या सुमारास घरातून धूर निघताना दिसल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. मात्र आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य तसेच रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भक्ते कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे कुटुंब उघड्यावर आले असून तातडीने आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
खेर्डा येथे शेतकऱ्याच्या घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक
प्रशांत शशिकांत मतें
- शेतकरी नुकसान
- February 23, 2026
- 0 Comments
Related Posts
श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन
प्रशांत शशिकांत मतें
- August 12, 2026
- 1 views
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांवर धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा!
प्रशांत शशिकांत मतें
- August 11, 2026
- 1 views
धाराशिव कृषी विभागातील ‘बडा मासा’ अजूनही मोकाट!
प्रशांत शशिकांत मतें
- August 11, 2026
- 5 views
राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……
प्रशांत शशिकांत मतें
- August 10, 2026
- 5 views
आळणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आळणी येथे १६ ऑगस्ट रोजी मिनी मॅरेथॉन;
प्रशांत शशिकांत मतें
- August 9, 2026
- 4 views
जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रशांत शशिकांत मतें
- August 9, 2026
- 4 views
महाळंगी येथे श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा उत्साहात साजरीभाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांसह घेतला महाप्रसादाचा लाभ
प्रशांत शशिकांत मतें
- August 6, 2026
- 2 views
८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना
प्रशांत शशिकांत मतें
- August 4, 2026
- 7 views
सुरवसे परिवाराचा श्रींच्या पालखी सोहळ्यात अन्नदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
प्रशांत शशिकांत मतें
- August 4, 2026
- 7 views
महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
प्रशांत शशिकांत मतें
- August 1, 2026
- 6 views
तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत
प्रशांत शशिकांत मतें
- August 1, 2026
- 7 views
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी
प्रशांत शशिकांत मतें
- August 1, 2026
- 8 views
‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहातविद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रशांत शशिकांत मतें
- August 1, 2026
- 6 views
जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश
प्रशांत शशिकांत मतें
- July 31, 2026
- 6 views
सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग
प्रशांत शशिकांत मतें
- July 30, 2026
- 7 views
फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..
प्रशांत शशिकांत मतें
- July 30, 2026
- 12 views
पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता
प्रशांत शशिकांत मतें
- July 29, 2026
- 8 views
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
प्रशांत शशिकांत मतें
- July 28, 2026
- 10 views
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या विविध योजनांसाठी,२१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रशांत शशिकांत मतें
- July 27, 2026
- 7 views
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे
प्रशांत शशिकांत मतें
- July 27, 2026
- 8 views
कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे अभिवादन
प्रशांत शशिकांत मतें
- July 26, 2026
- 9 views
सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध
प्रशांत शशिकांत मतें
- July 26, 2026
- 9 views
कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’
प्रशांत शशिकांत मतें
- July 25, 2026
- 11 views
पत्रकारांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन
प्रशांत शशिकांत मतें
- July 24, 2026
- 5 views
पालकमंत्र्यांना शेतकरी पुत्राची भावनिक साद!
प्रशांत शशिकांत मतें
- July 24, 2026
- 12 views
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बालगृह, निरीक्षणगृह आणि खुले निवारा गृहातील विद्यार्थ्यांचा गौरव
प्रशांत शशिकांत मतें
- July 24, 2026
- 11 views
शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या,जिल्हाधिकारी ,कीर्ती किरण पुजार
प्रशांत शशिकांत मतें
- July 22, 2026
- 8 views
गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर
प्रशांत शशिकांत मतें
- July 20, 2026
- 11 views
राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात.
प्रशांत शशिकांत मतें
- July 20, 2026
- 8 views