पालकमंत्री प्रतापराव सरनाईकांचा धाराशिव दौरा – राजकीय घडामोडी

शिवसेनेच्या जागेवर भाजपचे उमेदवार, शिवसैनिकांची नाराजी, संतप्त सवाल पक्ष कितीला विकला, भाजपच्या दावणीला का बांधला – आरोपांचे वादळं धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव…

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा….! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

मुंबई – कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले…

युरियाच्या कृत्रिम तुटवड्याच्या प्रश्नावर मनोज जाधव यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चुना लावो’ आंदोलन

विश्व प्रशांत न्यूज / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी (दि.२५) चुना…

‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तजिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप

धाराशिव – “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा,या…

धाराशिव येथे सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

धाराशिव – २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस छत्रपती शिवाजी हायस्कूल,धाराशिव येथे…

विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे आवाहन

लातूर : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, अनोळखी लिंक उघडू नका, संशयास्पद फोन कॉल्स किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू…

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर

•15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर मुंबई  :- राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण – 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन…

असाक्षर मुक्त गावाचा संकल्प घेऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे आवाहन

नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती धाराशिव – देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण…