ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या; उमेद कर्मचारी संघटनेची मागणी

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. उमेद अभियानांतर्गत गाव व प्रभाग स्तरावर कार्यरत ग्रामसखींना निश्चित मासिक १५ हजार रुपये, तर प्रभाग संघ स्तरावरील केडरला २४ हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे.…