हिराई कन्स्ट्रक्शनच्या धाराशिव कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

धाराशिव : शहरातील अंबाला हॉटेलच्या बाजूला संभाजी महाराज चौक परिसरात हिराई कन्स्ट्रक्शनचे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक चळवळीतील युवराज राजे निंबाळकर व नगरसेवक…