मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; ३ सप्टेंबरला ‘धाराशिव जिल्हा बंद’ची हाक सकल मराठा समाजाचे व्यापारी महासंघासह विविध घटकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन..

धाराशिव  ( प्रतिनिधी ): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज, धाराशिव यांच्या वतीने…