ओबीसी,विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी : वसतिगृह व विविध योजनांचे प्रवेश अर्ज सुरू

धाराशिव – इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम…

सुनेत्रा अजित पवार पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री

मुंबई-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या…

लातूरच्या भाविक नेहा अंधारे यांचे श्री आई तुळजाभवानी देवीस ७६.६१० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

लातूर येथील भाविक नेहा शामराव अंधारे या आपल्या कुटुंबासमवेत मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी रात्री श्री आई तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवीवरील अपार श्रद्धा आणि भक्तिभावातून त्यांनी श्री तुळजाभवानी…

आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश आरोग्य विभागाचे उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन

धाराशिव – : आरोग्य सेवक (पुरुष) या पदासाठी बनावट नियुक्ती आदेश देऊन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून,यासंदर्भात एका वृत्तपत्रात दिनांक ०४.०२.२०२६ रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे.या प्रकरणात अज्ञात…

पदापेक्षा माणुसकी मोठी असते… जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श, निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज 2 फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि…

मनरेगा कर्मचाऱ्यांचे आंदोलन काळ्या फिती लावून केला निषेध

रत्नागिरी :- ‘एकच मिशन, शासन सेवेत समायोजन’ या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून…

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव भक्तीभावात संपन्नहजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

श्रीशैल गवंडी, दि. ०२/०२/२६ (अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी दौरा – जिल्हा परिषद निवडणुक सभा घेणार

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्याबाबत बैठक संपन्न

दिव्यांगाचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना – जालना जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्र दिव्यांग असलेल्या व्यक्तीची नावे प्रशासनास कळवा, त्याची पडताळणी करून बोगस प्रमाणपत्र बाळगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.…

कामगार विभागाची बैठक संपन्न

जालना जिल्हा बाल कामगार मुक्त,करण्यासाठी कामाची गती वाढवावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना :- जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ वेळेवर मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी…