सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे अनावरण मुंबई,- : राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना…

आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, -: शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…

नागपुर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडाआमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार : रोजगार, शाश्वत पाणी, उद्योग आणि पर्यटनला प्राधान्य

व्यवस्थापन शास्त्र विषयात जगभरात सर्वमान्य, देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाची नावाजलेली संस्था अशी ख्याती असलेल्या नागपूर ‘आयआयएम’कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्याचा सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी…

नेहरू युवा केंद्र सोलापूर व क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुशासन दिनानिमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न

क्वान्टिटी ला महत्व न देता क्वालिटी ला महत्व द्यावे – बाळासाहेब जाधव (सहाय्यक पोलीस निरीक्षक) बार्शी (प्रतिनिधी) : भारत सरकार द्वारा, क्रीडा व युवक मंत्रालय अंतर्गत, नेहरू युवा केंद्र सोलापूर,…

पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार करत पत्नीचा केला खून

हिंगोली : हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात बुधवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार करत पत्नीचा खून केला, तर सासू, मेव्हणा, आणि अडीच…

हातलादेवी मंदिर परिसरात बांधलेल्या कठड्याची नासधूस करणार्‍या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करा

धाराशिव- धाराशिव शहराच्या पश्चिमेस असलेल्या हातलादेवी मंदिर परिसरात नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कठड्यांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले असून भाविकांसह…

राज्यातील तंटामुक्ति समित्या अभिश्राप की वरदान ??

मांडवी – राज्यात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या प्रत्येक ग्राम पंचायतला गठित करुन गावातील वाद लोक सहभागातुन गांवातच मिटवुन आर्थिक नुसान व सामाजिक सलोखा अबाधित राहिल , पोलिसावरिल ताण तसेच न्यायलयात…

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य पदी बाळासाहेब मुंडे

धाराशिव – येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपप्राचार्य पदी विक्रमसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली…

सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावरती तारा ओढून देण्याची मागणी

धाराशिव  – धाराशिव शहरातचा विस्तारित भाग असलेल्या सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावर तारा बसविलेल्या नाहीत. लाईट घेण्यासाठी १०० ते २०० फूट वायर अंथरुन लाईट घेण्याची वेळ ओढवली आहे. नागरिकांना विविध…