आश्रम शाळा शिंगोली येथे जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धा संपन्न
धाराशिव : शिंगोली आश्रमशाळेत दि. १२.१.२०२५ रोजी तिसया दिवशी जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सव२०२४-२५ ची सांगता, युवराजजी भोसले, निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, धाराशिव, मा. आण्णासाहेब चव्हाण ,मुख्याध्यापक विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा…
रस्ता सुरक्षा अभियान २०२५
“परवाह” उपक्रमातंर्गत विविधजनजागृती कार्यक्रम धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उपक्रमातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांनी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. चोराखळी साखर…
अनाधिकृत वैद्यकिय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) शोध समितीजिल्हास्तरीय (ग्रामीण) तपासणी अहवालसादर
धाराशिव – जिल्हयात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना देखील बोगस डॉक्टर रुग्णालय थाटुन व सर्व सामान्य जनतेस डॉक्टर आहे असे सांगुन सामान्य उपचार करत आहेत. त्यामुळे बोगस डॉक्टरांकडुन नागरीकांच्या जिवाशी…
स्व.खाशाबा जाधव यांची जयंतीराज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
धाराशिव – देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व.खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस आता ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.सातारा जिल्ह्याच्या कराड…
राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ
सोलापूर – राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळसोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची…
योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार• एआय तंत्राचाही वापर• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई – : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)…
माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख
बीड – माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 35 दिवस उलटून…






