स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास
तुळजापूर – स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण…
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर – केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री आई तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक…
श्री आई तुळजाभवानी मातेची ‘मंचकी निद्रा’ २० डिसेंबरला; सायंकाळच्या पूजाविधींच्या वेळेत बदल
तुळजापूर: कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात येत्या शनिवारी, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी देवीजींची ‘मंचकी निद्रा’ सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून पूजाविधींच्या वेळेत बदल करण्यात आले असून,…
सैराट’ फेम सुप्रसिद्ध संगीतकार अजय गोगावले तुळजाभवानी चरणी नतमस्तक; सहकुटुंब घेतले देवीचे दर्शन
तुळजापूर -: भारतीय संगीत विश्वावर आपल्या स्वरांनी आणि संगीताने अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध जोडी ‘अजय-अतुल’ यांतील संगीतकार व गायक अजय गोगावले यांनी आज (दि. ७) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे सहकुटुंब…
श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक…
‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री आई तुळजाभवानी देवींचे दर्शन — मंदिर संस्थानतर्फे कलाकारांचा सन्मान
तुळजापूर – सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. आज सायंकाळी लातूर येथे नाटकाचा प्रयोग असल्याने नाटकातील सर्व…
तुळजापूर – दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धाराशिव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री कीर्ती किरण पुजार सर यांनी सहकुटुंब श्री आई तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.
दीपावली पाडव्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला होता. मंदिर परिसरात आकर्षक आणि सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. दर्शनावेळी भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर मॅडम यांनी दिवाळी निमित्त सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.
तुळजापूर – या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजीत तेरखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. दर्शनावेळी मंदिर…
धाराशिव: पालकमंत्री प्रताप सरनाईक कुटुंबासह तुळजाभवानीच्या चरणी; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी घातले साकडे
धाराशिव -: जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (बुधवार) सकाळी आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधीवत अभिषेक पूजा केली आणि देवीच्या नित्य आरतीमध्येही सहभाग…







