धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर मॅडम यांनी दिवाळी निमित्त सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.

Spread the love

तुळजापूर – या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजीत तेरखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला.

दर्शनावेळी मंदिर परिसरातील विविध व्यवस्था, सुरक्षा, व भाविकांसाठी केलेल्या सोयींबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. जेवियर हे गेल्या दहा…

    लातूरच्या भाविक नेहा अंधारे यांचे श्री आई तुळजाभवानी देवीस ७६.६१० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveलातूर येथील भाविक नेहा शामराव अंधारे या आपल्या कुटुंबासमवेत मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी रात्री श्री आई तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवीवरील अपार श्रद्धा आणि भक्तिभावातून त्यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *