पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. किशोर पाटील यांची निवड. राज्यातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार-डॉ. किशोर पाटील मुंबई  – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी नुकतीच…