मराठा समाजावर उपकार कोणते?

शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची घोषणा; पण दुष्काळात बांधावर गेले कुठे? भगवा ध्वज आणि समाज मंदिराचा मुद्दा ‘उपकार’ म्हणून मांडण्यावर मराठा समाजातून सवाल; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा धाराशिव -: काल मराठा समाजाने…

जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या पाहिजेत.. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे.

धाराशिव :- दुष्काळाच्या छायेखाली शेतकरी अडचणीत तर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत,वरुडा परिसरातील परिस्थिती पाहिली,एका शेतकऱ्याची म्हैस आजारी असल्याचे कळाले,पशु वैद्यकीय मित्रा सोबत त्या ठिकाणी गेलो,तिथल्या शेतकऱ्यांनी आवर्जुन यायला…

गटई कामगारांच्या हाताला हक्काचा आधार ; सात लाभार्थ्यांना स्टॉलचे वाटपऊन-वारा-पावसापासून मिळणार संरक्षण,व्यवसायासाठी पाच हजारांचे अनुदानही थेट खात्यात

धाराशिव. – रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत बसून ऊन,वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपला छोटासा व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांना आता हक्काच्या स्टॉलचा आधार मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष…

मराठवाड्यात पाणीटंचाई; गणपती विसर्जनासाठी समुद्राची वाट!

मेडसिंग्याच्या मनोज जाधव यांचा अनोखा निर्णय; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात करणार विसर्जन धाराशिव प्रतिनिधी : मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना गणेश विसर्जनासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर कशासाठी? या प्रश्नाला…

जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू

धाराशिव – जिल्हयात दि.१४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री.गणेश उत्सव निमित्त जिल्हाभर दिनांक १४ ते २६ सप्टेंबर पावेतो विविध पक्ष संघटना व मंडळाकडून…

पात्र लाभार्थ्यांनी ई केवासी (E- KYC) करणे अनिवार्य

धाराशिव – सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो.अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक सुलभ व प्रभावी होण्याच्या दृष्टीने पात्र लाभार्थ्यांना ई केवासी (E- KYC) करणे…

पीक पाहणीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती आढावा बैठक धाराशिव – जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड…

गणेशोत्सवानिमित्त किरकोळ देशी-विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद१४ सप्टेंबरला श्रीगणेश आगमन, तर २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धाराशिव – श्रीगणेश आगमन आणि अनंत चतुर्दशीचा उत्सव जिल्ह्यात शांततापूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडावा तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी,यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या १४…

धाराशिवच्या विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधानांशी संवादाची संधी

विकसित भारत-युवा नेतृत्व संवाद २०२७’; युवकांच्या कल्पना,नेतृत्व आणि नवकल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ धाराशिव – देशाच्या भविष्याची दिशा ठरविण्यात तरुणाईचा आवाज महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या कल्पना,नेतृत्वगुण, नवकल्पना,कला,तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या बळावर ‘विकसित भारत’…

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक आक्रमक, उमरग्यात आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्ची जाळली

धाराशिव/विश्व प्रशांत न्यूज. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी थेट तहसीलदारांच्या केबिनमधील खुर्ची बाहेर आणून जाळली. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या…