माजी नगरसेवक राणा बनसोडे यांची शिवसेनेत घरवापसी

धाराशिव – धाराशिव नगरपालिका माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत ( UBT) घरवापसी केली आहे. शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार…

पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार

पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेत रविंद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली. रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत…

आमदार कैलास घाडगे पाटील यांची मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना सदिच्छा भेट

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय…

राजन साळवींचा आज शिवसेना प्रवेश:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार सोहळा

मुंबई-शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू…

भाजपा बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर देणार : मंत्री अतुल सावे,लोहारा येथे पदाधिकाऱ्यांची बैठकीत प्रतिपादन, असंख्य कार्यकर्त्यांनी केला पक्षात प्रवेश

लोहारा 🙁 प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसह बळकटीकरणावर भर दिला जात आहे. अशी माहिती संघटन पर्व कार्यक्रमात नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत…

ओमराजेंनी उडवली शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खिल्ली; म्हणाले, ‘यवतमाळहून आलेला वाघ आधी पकडा…’

धाराशिव – पालकमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिवला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी आले होते. त्याचवेळी काही घोषणादेखील त्यांनी यावेळी केल्या. राजकीय घडामोडींवर वेगवेगळी विधाने करण्यात आल्याने वातावरण…

भाजपा सदस्य नोंदणी अभियान: बार्शी कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला

बार्शी – बार्शी येथील आदर्श लॉन्स मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान बार्शी विधानसभा भाजप नेते आणि माजी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय…