राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी विमा कामगारांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा दर्जेदार उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आढावा बैठकीत दिले. राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा. या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी. तसेच संलग्न केलेल्या २५३ रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला

पुणे : मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात बाईक टॅक्सीसेवा काही कंपन्यांनी सुरु केली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. त्याबाबत…

युवाओं को कौशल, रोजगार और नवाचार के लिए किया प्रेरित, नेहरू युवा केंद्र में आयोजित हुईं विविध गतिविधियां 

वाराणसी। नेहरू युवा केंद्र, माय भारत और युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार के तत्वावधान में आयोजित अंतर जनपद युवा आदान-प्रदान कार्यक्रम के चौथे दिन विविध प्रेरणादायक गतिविधियों और…

रस्ता सुरक्षा अभियान २०२५

“परवाह” उपक्रमातंर्गत विविधजनजागृती कार्यक्रम धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उपक्रमातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांनी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. चोराखळी साखर…

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार• एआय तंत्राचाही वापर• नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)…

धाराशिवच्या वाघासंदर्भात ऑर्डर निघाली; पकडा, रेडियो काॅलर लावा .

मुंबई – धाराशिवमध्ये बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढले आहेत गेल्या महिन्याभरापासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या…

बार्शी व धाराशिव भागात धूमाकूळ घालणाऱ्या त्या “वाघाला पकडण्याचे आदेश”

धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात, विशेषतः बार्शी तालुक्यात, गेल्या काही आठवड्यांपासून वाघाच्या उपस्थितीमुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून सुमारे ५०० किलोमीटर प्रवास करून…

नेहरू युवा केंद्र सोलापूर व क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

सोलापूर (बार्शी) : भारत सरकार द्वारा, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत, नेहरू युवा केंद्र, सोलापूर व क्रांती बहुद्देशीय संस्था, बेलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजामाता मॉंसाहेब जिजाऊ…

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई – : मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात…

असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, – केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना…