प्रजासत्ताक दिनासाठी रूपाली अंकुशराव जाणार दिल्लीला, निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Spread the love

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कौडगाव (बा) येथील अंगणवाडी कार्यकर्ते रूपाली नितीन अंकुशराव यांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी निवड झाली असून त्या दि.२६ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

धाराशिव तालुक्यातील कौडगाव (बा) येथील अंगणवाडी क्रमांक ११८ मधील अंगणवाडी कार्यकर्ती रूपाली अंकुशराव यांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या कार्यालयातून निवड झाल्या असून त्या जिल्ह्यातून एकमेव आहेत. या निवडीबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता देशमुख, विस्तार अधिकारी किशोर वंजारवाडकर, सुपरवायझर वंदना सुकाळे, कनिष्ठ सहाय्यक ययाखान पठाण आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *