केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दौरा कार्यक्रम

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – केंद्रीय संचार व उत्तर – पूर्व प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे २६ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.२६ जानेवारी रोजी दुपारी १२:१५ वाजता बीड येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण करतील.दुपारी २:३० वाजता तुळजापूर येथे आगमन.दुपारी २:३० वाजतापर्यंत श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेतील.दुपारी ३ वाजता तुळजापूर येथून शासकीय वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण करतील.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *