“नेतृत्वाची जबाबदारी आणि जनतेचा सन्मान – दोन्ही मनापासून स्वीकारतो” – दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव – भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगर परिसरातील मित्र परिवार व नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दत्ताभाऊंनी…

अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव – यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.१९ जुलै रोजी एकाच दिवशी २० लक्ष वृक्ष करण्याचे नियोजन केले असून वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व…

पालकांच्या अपेक्षेचे ओझे पाल्यासाठी ठरतेय जीवघेणं : खोटी प्रतिष्ठा आणि पाल्याचा विस्कटलेला जीवघेणा प्रवास

धाराशिव – आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम राहिले नसून ते यश, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थानाचे मोजमाप ठरले आहे. विशेषतः भारतात, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर…

जागरूक नागरिकाचा एक फोन, राज्य महिला आयोगाची सतर्कता आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने 24 तासात एक बालविवाह रोखण्यात यश

धाराशिव – राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातील १५५२०९ या हेल्पलाइन वर शुक्रवारी सकाळी दि २३ मे ला एका तरुणाचा फोन आला. आयोगाच्या समुपदेशक श्रीमती सुनीता गणगे यांनी त्याच्याशी संवाद साधला. आपले…

राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाने दिलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – पाटील

धाराशिव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत नवीन उद्योजक उभा करण्यासाठी देण्यात येणारे कर्ज लाभार्थ्यांना दिले जात नाही. यामध्ये बँका अग्रेसर असून यापुढे एकाही राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज देण्यास…

राज्यभरात २२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत तीन नवे उपायुक्त

मुंबई : राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश गुरूवारी जारी केले.राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त…

त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मानवंदना – भाजप युवा मोर्चा आयोजित वेशभूषा स्पर्धा

धाराशिव – राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मोत्सवाच्या त्रिशताब्दी गौरव वर्षानिमित्त त्यांचे कार्य व जीवनकार्य नव्या पिढीपुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजप युवा मोर्चा, धाराशिव यांच्या वतीने एक भव्य वेशभूषा स्पर्धा…

ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’

धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन – भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरला सलाम

धाराशिव – भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत देशाच्या सुरक्षेची नवी शौर्यगाथा लिहिली आहे. या शूर पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे…