बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा धाराशिव दौरा..

Spread the love

धाराशिव – मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली की नाही, मदतीतील अडथळे व परिस्थितीचे वास्तव जाणून घेणार आहेत..

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याच्या उद्देशाने हा दौरा राबविण्यात येत आहे..

📅 बुधवार दि. ५ व ६ नोव्हेंबर २०२५

🗓 ५ नोव्हेंबर २०२५

⏰ दु. २:०० वा. – 📍 पाथरुड (ता. भूम)
⏰ दु. ३:३० वा. – 📍 शिरसाव (ता. परंडा)
⏰ सायं. ५:०० वा. – 📍 घारी (ता. बार्शी)

🕖 सायं. ७:०० वा. – धाराशिव, बीड, लातूर जिल्हा पदाधिकारी बैठक व मुक्काम, 📍 धाराशिव

🗓 ६ नोव्हेंबर २०२५

⏰ स. १०:०० वा. –📍 करजखेडा (ता. धाराशिव)
⏰ दु. १२:०० वा. –📍 भूसनी (ता. औसा)

  • Related Posts

    निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा; गुंड कुटुंबाचा विरोधकांना थेट सवाल!

    Spread the love

    Spread the love१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते” धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास…

    ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका; खासदार ओमराजेंचा शिंदे सेनेकडे मोर्चा, ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का?

    Spread the love

    Spread the loveकार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट; “जो माझ्यासोबत येईल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही” – ओमराजे निंबाळकर धाराशिव | प्रतिनिधी – विश्व प्रशांत न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *