पावसाळी अधिवेशन २०२५: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
पावसाळी अधिवेशन २०२५ : ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई — राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ₹५७,५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. या निधीचा उपयोग मुख्यतः रस्ते, मेट्रो,…
पावसाळी अधिवेशन २०२५ ची राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली सुरुवात
मुंबई, – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ची सुरुवात आज मुंबईतील विधानसभेत राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या गजरात झाली. या उद्घाटन सत्रास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष…
मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील,कार्याध्यक्ष विजयकुमार पवार
धाराशिव (प्रतिनिधी) -: मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.…
हैद्राबाद येथील भाविक पद्मप्रिया सतीश गौड यांच्याकडून श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण
श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण…
मराठी माणसाच्या लढ्याला यश; हिंदी सक्तीचा निर्णय मागे
धाराशिवमध्ये जल्लोष, मराठी जनतेचा विजय साजरा धाराशिव – राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतल्याने धाराशिवसह राज्यभरातील मराठी भाषाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याने आज…
दिव्यांग उमेदवाराच्या न्यायासाठी पित्याचे आमरण उपोषण सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु झाले आंदोलन धाराशिव (प्रतिनिधी) -: धाराशिव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेत पात्र ठरूनही नियुक्ती न मिळाल्यामुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत प्रमोद दयानंद भोसले या…
अडथळ्यांच्या गर्तेतून यशस्वी वाटचाल — नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांचा दोन वर्षांचा आदर्श कार्यकाळ पूर्ण
धाराशिव -: अंतर्गत राजकीय कलह, दबावाचे वातावरण आणि प्रशासनातील विविध अडथळे… अशा खडतर परिस्थितीतही धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या वसुधा फड यांनी दोन वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला असल्याने…
माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती खालावली; पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू
पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे शनिवारी सायंकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात…









