जूनियर वकिलांना स्टायपेंड द्या खाजगी विधेयक लोकसभेत मांडले

Spread the love

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर देशाच्या न्यायव्यवस्थेची ताकद म्हणजे न्यायासाठी लढणारी तरुण वकिलांची पिढी. पण सत्य हे आहे की न्यायालयात सुरुवात करणाऱ्या अनेक ज्युनियर वकील बांधव-भगिनींना पहिली काही वर्षे कोणताही आर्थिक आधार नसतो. त्यामुळे अनेक जण आर्थिक अडचणींमुळे हा व्यवसाय सोडतात आणि सक्षम न्यायव्यवस्थेचे स्वप्न अधुरं राहतं. अधिवक्ता अधिनियम 1961 या बिलावर दुरुस्तीसाठी खाजगी विधेयक मांडले या वास्तवाला बदलण्यासाठी तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर ज्युनियर वकिलांना स्टायपेंड मिळावे अशी महत्त्वाची आणि ऐतिहासिक मागणी घेऊन खाजगी विधेयक संसदेत मांडण्यात आले.हे फक्त एक विधेयक नव्हतं. हा आवाज होता देशभरातील संघर्ष करणाऱ्या प्रत्येक नवख्या वकिलाचा विधेयकाचे प्रमुख मुद्दे

  • ज्युनियर वकिलांना मासिक स्टायपेंड मिळावे
  • यासाठी स्वतंत्र निधी निर्माण करावा
  • ग्रामीण, महिला आणि वंचित घटकातील वकिलांना प्राधान्य
    हा निर्णय महत्त्वाचा का?
    न्यायव्यवस्थेत नवीन पिढी सक्षम आणि आत्मनिर्भर बनेल
    कायदा शिकणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल
    सक्षम, प्रशिक्षित आणि न्यायसंवेदनशील वकील बांधवांना मिळतील
  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *